6/6/2020

- कोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी.
- पारंपरिक पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा.
- स्मशानभूमीतील शेडचे पत्रे बदलण्याबाबत उलट सुलट चर्चा.
- मान्सूनच्या आगमन लवकरच, पेरणीच्या कामाला गती.
- शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी अजूनही संभ्रमात.
- वडणगे गावातील कचरा प्रकल्प 10 वर्षांनीही अपुर्णच.

रिपोर्टर : अमोल सावंत

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews